AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रू ही करणार नाही असे काम रशियाने केले, शेवटी हा देश आला भारताच्या मदतीला धावून, थेट गॅस…

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. भारतातही मोठी गॅस टंचाई निर्माण झाली. त्यामध्येच आता या काळात भारताच्या मदतीला एक देश धावून आला आहे. भारतातील विस्कळीत गॅस पुरवठ्यावर उपोयजना केल्या जात आहेत.

शत्रू ही करणार नाही असे काम रशियाने केले, शेवटी हा देश आला भारताच्या मदतीला धावून, थेट गॅस...
Canada Mark Carney and Vladimir Putin
| Updated on: Mar 11, 2026 | 1:25 PM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाचा थेट फटका भारताला बसताना दिसत आहे. युद्ध टोकाला पोहोचले आहे. घातक हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने विचारही केला नव्हता की, इराणकडून अशाप्रकारे हल्ल्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. होर्मुज सागरी मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे जगातील अनेक देशांवर थेट गॅस आणि कच्च्या तेलाचे संकट आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात येणारा जवळपास एलपीजी गॅस होर्मुज मार्गे येतो. मात्र, तो मार्गच बंद करण्यात आल्याने भारत संकटात सापडला आहे. व्यावसायिक सिलेंडर बंद करण्यात आली. घरगुती वापराच्या सिलेंडरचाही मोठा तुटवडा निर्माण झाला. भारत या परिस्थितीमधून मार्ग काढत आहे. इराणच्या मंत्र्यांशी याबाबत एस. जयशंकर यांनी फोन वरून संवाद साधला. मात्र, सध्या अनेक व्यवसाय अडचणीत आल्याची स्थिती आहे. भारताकडून सर्व उपायोजना केल्या जात आहेत.

या काळात भारताच्या मदतीला एक देश धावून आल्याचे बघायला मिळत आहे. हा देश दुसरा तिसरा कोणताही देश नसून कॅनडा आहे. भारतातील सध्याची स्थिती बघता कॅनडाने भारताला LNG पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी एक विधान करत म्हटले की, त्यांचा देश एनर्जी सुपरपावरच्या रूपात भारतातील वाढलेली ऊर्जेची मागणी पूर्ण करण्याकरिता महत्वाची भूमिका निभावू शकतो.

भारताची ऊर्जेची मागणी 2040 मध्ये दुप्पट होण्याचे संकेत आहेत. कॅनडा हा भारताचा विश्वासू भागीदारी बनू शकतो. कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा व्हिडीओ देखील शेअर केला. कार्नी यांनी म्हटले की, कॅनडा सर्वात कमी कार्बन उत्सर्जनवाला आणि विश्वासू पद्धतीने उत्पादित लिक्किफाईड नेचुरल गॅस पुरवठा करतो.

आशिया आणि युरोपमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कार्नी यांनी पुढे म्हटले की, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्याच्या घडीला फक्त भारत हा एकच देश नाही तर अनेक देश गॅसच्या समस्येसोबत झुंज देत आहेत. त्यामध्येच कॅनडा हा या काळात भारताच्या मदतीला धावून आल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला