AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलाच्या किंमती झपाट्याने कमी होणार, मोठा दावा, अमेरिकेतून मोठी गुड न्यूज, थेट..

इराणच्या विविध भागात मोठे हल्ले होत आहेत. इराणकडूनही या हल्ल्याचा बदला घेतला जात आहे. ज्या बॉम्बवर बंदी आहे, अशाही बॉम्बचा वापर इराणकडून या हल्ल्यात इस्त्रायलयच्या विरोधात केला जात आहे. हे युद्ध अधिक घातक बनत चालले आहे.

तेलाच्या किंमती झपाट्याने कमी होणार, मोठा दावा, अमेरिकेतून मोठी गुड न्यूज, थेट..
Donald Trump
| Updated on: Mar 08, 2026 | 11:24 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. इराणच्या नाैदलाला टार्गेट करत मोठे हल्ले करण्यात आले. त्यांच्या युद्धनाैका अमेरिकेने बुडून टाकल्या आहेत. हेच नाही तर यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही छोटीशी कारवाई असल्याचेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नुकताच मोठा दावा केला. अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल तेहरानमधील प्रमुख इराणी टार्गेटवर बॉम्बहल्ला करत आहे. इराण कारवाई करत अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ला करत आहे. आखाती देशातील अमेरिकेचे लष्कर तळ जवळपास उद्ववस्थ झाली आहेत. इराणकडून साैदी अरेबियातील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला, ज्यात मोठे नुकसान झाले. इराणच्या निशाण्यावर दुबईचे विमानतळ आहे. पुन्हा इराणकडून मोठा हल्ला दुबईच्या विमानतळावर करण्यात आला. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्हाला युद्ध सुरू होण्यापूर्वीच अंदाज होता की, तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होईल आणि त्या वाढल्या. त्या कमी देखील होतील. जशा तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या तशाच त्या झपाट्याने कमी देखील होतील.  आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एक मोठा कॅन्सर नष्ट करू… आम्ही कॅन्सरला त्याच्या मुळांसह उपटून टाकणार आहोत.

यावेळी हमासवरील हल्ल्याचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, 7 ऑक्टोबर 2023 विसरू नका. मागील काही वर्षात घडलेल्या गोष्टीही विसरू नका. काय होते ते नक्की पाहूया. इराणी राजवटीवरील हल्ल्याचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की,आम्ही जे करत आहोत ते केवळ आमच्या देशासाठी नाही तर इस्त्रायलसाठी नाही तर किंवा मध्य पूर्वेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी करत आहोत. 

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धादरम्यान पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढलेल्या तेलाच्या किंमतीवर भाष्य केले. या युद्धाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. तेलाच्या किंमती गगणाला पोहोचल्या आहेत, आणि महागाईचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. गॅसची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...