AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका, 14 लाख लोकांना दाखवला बाहेरचा रस्ता, हजारो भारतीय नागरिक…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला असून तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. भारताने या टॅरिफच्या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र, अनेक पद्धतीने दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. आता याला भारत काय प्रतिउत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका, 14 लाख लोकांना दाखवला बाहेरचा रस्ता, हजारो भारतीय नागरिक...
Donald Trump
| Updated on: Aug 25, 2025 | 4:06 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून असे काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत की, सर्व जग हादरलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारले असून अनेक लोकांना अमेरिकेतून बाहेर काढलंय. यामुळे लाखोंच्या घरात लोकांवर बेरोजगारीची वेळ आलीये. अमेरिकेत स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील स्थलांतरितांच्या 50 वर्षात पहिल्यांदा इतकी मोठी 50 टक्क्यांची घट झाली आहे. तशी आकडेवारीही थेट पुढे आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने 50 टक्क्यांनी झाली घट 

रिसर्च सेंटरच्या मते, जानेवारी 2025 मध्ये 53.3 टक्क्यांपेक्षाही जास्त ही संख्या आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाने लादलेले कडक नियम हे महत्वाचे कारण आहे. मोठ्या प्रमाणात हद्दपारी आणि व्हिसा आणि आश्रय धोरणांमध्ये बदल यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, जवळजवळ 1.6 दशलक्ष स्थलांतरितांनी देश सोडला. हा आकडा अत्यंत मोठा नक्कीच म्हणावा लागेल. 14 लाख लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

धक्कादायक आकडेवारी आली पुढे 

यापैकी काही लोकांनी स्वत:च्या इच्छेने देश सोडला आहे तर काहींना बाहेर काढण्यात आलंय. एप्रिल ते जून या कालावधीत, ICE ने 3,59,000 हून अधिक लोकांना अटक केली आणि 3,32,000 लोकांना हद्दपार केले आहे. याशिवाय, सर्व व्हिसा धारकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल आणि जर कोणत्याही अटीचे उल्लंघन आढळले तर व्हिसा रद्द केला जाईल, असे सांगितले आहे.

अनेकांचे थेट करण्यात आली व्हिसा रद्द 

ग्रीन कार्डमध्येही काही गोष्टी आढळल्या तर थेट व्हिसा हा रद्द करण्यात आला आहे. काही आर्थिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या धोरणामुळे शेतीसारख्या क्षेत्रात कामगारांची कमतरता निर्माण होत आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. कॅलिफोर्नियामध्ये आयसीईच्या अहवालानुसार,  20 ते 40 टक्के कृषी कामगारांचे नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प जास्तीत जास्त विदेशी लोकांना आपल्या देशातून बाहेर काढताना दिसत आहे. हेच नाही तर एका अपघातानंतर नवीन चालक व्हिसा देणे सुद्धा त्यांनी बंद करण्याचा धक्कादायक असा निर्णय घेतला आहे.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?