AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेव देश जिथे हाई हील्सवर आहे बंदी, घातल्यास होते मोठी शिक्षा, भरावा लागतो 80 हजार रुपये दंड

जगातील एकमेव देश जिथे हाई हील्सवर आहे बंदी. जरी कोणी घातल्यास होते मोठी शिक्षा आणि भरावा लागतो 80 हजार रुपये दंड. कारण काय?

| Updated on: Mar 04, 2026 | 3:24 PM
Share
जगभरात असे काही देश आहेत जिथे कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर बंधन घातलेले असते. असाच एक देश जिथे तुम्हाला हाई हील्सवर बंदी घालण्यात आली आहे. काय आहे यामागील कारण? जाणून घेऊया.

जगभरात असे काही देश आहेत जिथे कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर बंधन घातलेले असते. असाच एक देश जिथे तुम्हाला हाई हील्सवर बंदी घालण्यात आली आहे. काय आहे यामागील कारण? जाणून घेऊया.

1 / 6
हा दुसरा तिसरा कोणता देश नसून तो ग्रीस आहे.  ग्रीस सरकारने वारसा संवर्धनाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून 2009 मध्ये हा नियम अधिकृतपणे लागू केला. दरवर्षी लाखो पर्यटक प्राचीन स्मारकांना भेट देतात.

हा दुसरा तिसरा कोणता देश नसून तो ग्रीस आहे. ग्रीस सरकारने वारसा संवर्धनाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून 2009 मध्ये हा नियम अधिकृतपणे लागू केला. दरवर्षी लाखो पर्यटक प्राचीन स्मारकांना भेट देतात.

2 / 6
अधिकाऱ्यांच्या मते, लहान पण वारंवार होणारा भौतिक ताणही शेकडो वर्षे जुने नाजूक दगडी बांधकाम दीर्घकाळात गंभीररीत्या नुकसान करू शकतो. त्यामुळे काही अतिप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांवर हा नियम लागू केला आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, लहान पण वारंवार होणारा भौतिक ताणही शेकडो वर्षे जुने नाजूक दगडी बांधकाम दीर्घकाळात गंभीररीत्या नुकसान करू शकतो. त्यामुळे काही अतिप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांवर हा नियम लागू केला आहे.

3 / 6
त्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश होतो, एथेंसचा अक्रॉपलीस, पार्थेनॉन, डायोनिससचे थिएटर, हेरोडस ऍटिकसचे ​​ओडियन या सर्व ठिकाणी प्राचीन संगमरवरी मार्बल आणि दगडी फरशी आहे जी दाब आणि घर्षणासाठी अतिशय संवेदनशील मानली जाते.

4 / 6
वैज्ञानिक आणि पुरातत्त्वतज्ज्ञांच्या मते, हाय हिल्समुळे शरीराचे संपूर्ण वजन अगदी लहान भागावर केंद्रित होते. हा पॉइंट प्रेशर शतकांपूर्वीच्या संगमरवरी दगडांमध्ये सूक्ष्म भेगा निर्माण करू शकतो. सुरुवातीला हे नुकसान दिसत नसले तरी दीर्घकाळात ते गंभीर रूप धारण करू शकते.

5 / 6
या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर 900 युरोपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत जाते. वारसा जपण्याच्या गांभीर्यामुळेच इतका मोठा दंड ठेवण्यात आला आहे.

या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर 900 युरोपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत जाते. वारसा जपण्याच्या गांभीर्यामुळेच इतका मोठा दंड ठेवण्यात आला आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...