AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel – hamas war : हमास समर्थकांना पोलिसांनी पळवून पळवून हाणलं, पाहा VIDEO

Hamas-israel war : जग दोन गटात वाटला गेलं आहे. काही देश हे इस्रायलच्या समर्थनात आहेत तर काही देशांनी पॅलेस्टीला पाठिंबा दिला आहे. पॅलेस्टिनसा पाठिंबा दर्शवला असला तरी काही देशांनी हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हमासही दहशतवादी संघटना आहे.

Israel - hamas war : हमास समर्थकांना पोलिसांनी पळवून पळवून हाणलं, पाहा VIDEO
| Updated on: Oct 12, 2023 | 2:26 PM
Share

Hamas supporters : हमास-इस्रायल युद्धाचा आज सहावा दिवस आहे. या युद्धामुळे जग दोन गटात वाटला गेला आहे. कोणी इस्रायलच्या बाजुने आहे तर कोणी पॅलेस्टीनला पाठिंबा देत आहे. आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ हजारो लोकं रस्त्यावर उतरले. यावेळी या आंदोलकांनी ज्यू लोकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी यानंतर या लोकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.  एवढेच नाही तर काही आंदोलकांना पोलिसांनी अटकही केली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या विषयावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आहे.

ब्रिटनमध्येही हमासच्या समर्थनार्थ आंदोलन

युनायटेड किंगडममध्ये अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. हे लोकं हमासच्या समर्थनार्थ निदर्शने करत होती. एका व्यक्तीने इस्रायली ध्वजाच्या जागी पॅलेस्टिनी ध्वज लावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे इंग्लंडमधील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये निदर्शने

पॅलेस्टाईन आणि हमास समर्थकांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्येही निदर्शने केली. पॅलेस्टिनी समर्थकांच्या एका गटाने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर रॅली काढली. मात्र, यादरम्यान इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या लोकांशी त्यांची हाणामारी झाली. याशिवाय पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्यांनी अटलांटा आणि शिकागो येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरशिवाय इतर मोठ्या नेत्यांनीही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीचा निषेध केला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.