अमेरिकेतील अलाक्सामध्ये विमान अपघात, 5 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. The Associated Press: The Coast Guard says six people are unaccounted for after two floatplanes went down in the water in southeast […]

अमेरिकेतील अलाक्सामध्ये विमान अपघात, 5 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेत हवेत दोन फ्लोट विमानांची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान सध्या अपघात झालेल्या ठिकाणी तटरक्षल दलाचे जवान शोधकार्य करत आहेत.

या दोन्ही विमानात 14 प्रवाशी होते. हे सर्व प्रवाशी कॅनडातील वेनकॉवर या Vancouver या ठिकाणी सात दिवसांच्या सुट्टीवर जात असताना हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेले विमान ताकयुवान एअरलाईन्सचे होते.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.