भारताच्या कोणत्या राज्यात रेल्वे मार्ग नाही? माहितेय? वाचा

| Updated on: Jun 03, 2023 | 4:46 PM

सरकारी किंवा खाजगी नोकरी किंवा कोणत्याही उच्च शिक्षणाचा विचार केला तर सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्कीच येतात. हे प्रश्न वाचायला सोपे वाटतात, पण त्यांची उत्तरे तितकी सोपी नसतात. आज आम्ही तुम्हाला असेच प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.

भारताच्या कोणत्या राज्यात रेल्वे मार्ग नाही? माहितेय? वाचा
General knowledge
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: देशातील सरकारी किंवा खाजगी नोकरी किंवा कोणत्याही उच्च शिक्षणाचा विचार केला तर सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्कीच येतात. हे प्रश्न वाचायला सोपे वाटतात, पण त्यांची उत्तरे तितकी सोपी नसतात. आज आम्ही तुम्हाला असेच प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.

प्रश्न: कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे?

उत्तर : नागालँड

प्रश्न: आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर : हॉकी

प्रश्न : पाटणा चे प्राचीन नाव काय होते?

उत्तर : पाटलिपुत्र

प्रश्न : ऑस्कर पुरस्कार कशाशी संबंधित आहे?

उत्तर : सिनेमा

प्रश्न : ‘चाइनामैन’ हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो?

उत्तर : क्रिकेट

प्रश्न: कथ्थक हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर : उत्तर प्रदेश

प्रश्न : देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नाव काय आहे?

उत्तर : किरण बेदी

प्रश्न : भारतातील जिप्समचे सर्वाधिक उत्पादन कोणते राज्य करते?

उत्तर: राजस्थान

प्रश्न: राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर : 25 जानेवारी .

प्रश्न : तंबाखूवर संपूर्ण बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : भूतान

प्रश्न: भारतात किती उच्च न्यायालये आहेत?

उत्तर: 25

प्रश्न : स्वांग कोणत्या राज्यात प्रसिद्ध लोकनृत्यकला आहे?

उत्तर: हरियाणा

प्रश्न : मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

उत्तर : विनोबा भावे

प्रश्न : भारताच्या कोणत्या राज्यात रेल्वे मार्ग नाही?

उत्तर : सिक्कीम

प्रश्न : अर्जुन पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

उत्तर : 1961

प्रश्न : भारताचा शोध कोणी लावला?

उत्तर: वास्को दि गामा