जाणून घ्या खाकी गणवेषाचा संपूर्ण इतिहास, आत्तापर्यंत किती वेळा झालेत गणवेशात बदल?

पोलीस कर्मचाऱ्यांना आजपण आपण खाकी रंगाच्या गणवेशात पाहतो. पण आधीच्या काळात असे नव्हते आधीच्या काळात ब्राईट रंगाचे कपडे असायचे. 160 वर्षांपूर्वीचा खाकीचा इतिहास खूपच रंजक आहे, चला तर मग जाणून घेऊया जगभरातील आर्मीमध्ये आहे खाकी पहिली पसंद..

जाणून घ्या खाकी गणवेषाचा संपूर्ण इतिहास, आत्तापर्यंत किती वेळा झालेत गणवेशात बदल?
पोलीस
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 5:17 PM

भारतीय लष्करातील जवानांच्या गणवेशात लवकरच बदल होणार आहे. आर्मी परेड दरम्यान म्हणजेच 15 जानेवारी रोजी जवान पहिल्यांदा या गणवेशात आपल्याला पाहायला मिळतील. भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे हा गणवेश डिझाईन केला आहे. गणवेशाचे डिझाईन करताना विशेष काळजी घेण्यात आली आहे, जवान ज्या भागात तैनात असतात तेथील भूभाग डोळ्यासमोर ठेवून गणवेश तयार करण्यात आला आहे.

आतापर्यंत तीन वेळा गणवेशात बदल:

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय जवानांचा गणवेश पाकिस्तानी सैन्य पेक्षा वेगळा समाजासाठी 1947 साठी बदल करण्यात आले होते त्यानंतर साधारणता 23 वर्षांनंतर म्हणजे 1980 साले गणवेशात आणखी एकदा बदल करण्यात आला आणि याबद्दल या गणवेशात बॅटरी हे नाव देण्यात आले 2005 सली सीआरपीएफ आणि बीएसएफ गणवेश वेगळे दिसावे म्हणून गणवेशात बदल करण्यात आला होता.

पोलीस कर्मचाऱ्यांना आज आपण खाकी रंगाच्या गणवेशात पाहतो पण पहिले असे नव्हते पहिले रंगाचे कपडे गणवेशाच्या एकशे साठ वर्ष आधीच खाकीचा इतिहास खूप रंजक आहे चला तर मग जाणून घेऊया जगभरातील आर्मी मध्ये खाकी पहिली पसंत असते शंभर वर्षांपूर्वी पहिल्या विश्व युद्धाच्या दरम्यान भारतीयांचे पिवळ्या आणि तपकीरी या कॉटन कपड्यांनी जगभरात एक वेगळी छाप सोडली होती. भलेही त्या वेळी त्याची चर्चा कमी झाली पण त्याची उपयोगिता सैनिकांनी समजून घेतली.

त्यावेळी मुफ्ती सुद्धा याच्याशी मिळतेजुळते रंग असणारे कपडे घालत असत. या रंगाच्या गणवेशाला सर्वात आधी ब्रिटिश फौजेने स्वीकारले. तो त्याच्या आधी जर्मंन फौजेने याच्यात अधिक रुची दाखवली होती. जेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की त्यांचा पारंपारिक तपकिरी रंगाचा ड्रेस अधिक गर्मी असलेल्या भागांमध्ये अधिक डार्क रंगाचा दिसतो.

धुळीसोबत खाकीचे नाते :

एकोणिसाव्या शतकामध्ये खाकीचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला खरतर प्रत्येक रंगाची विशिष्ट असते आणि अशात खाकी रंगाला एक वेगळी ओळख मिळाली. फारसी भाषेत खाकीचा अर्थ होतो धूळ. अफगाणिस्तानच्या डोंगरी भागामध्ये ब्रिटिश आर्मी यांना हे कळून चुकले की त्यांचा पारंपारिक ब्राईट रंग असल्यामुळे ते आक्रमणकार्यांच्या सहजरित्या निशाण्यावर येत आहेत.

पहिले ब्राइट रंगाचे कपडे घालायचे सैनिक

याच्या आधीपर्यंत आर्मीच्या कपड्यांचा रंग रंगाचा असायचा त्यामुळे ते अधिक लोकांना प्रभावित करू शकतात मात्र एकोणिसाव्या शतकात युद्धाच्या पद्धतीमध्ये अनेक मूलभूत बदल पाहिले गेले रायफल टेक्नॉलॉजीचा अधिक वेगाने विकास होत होता ज्यामुळे शत्रूंना अगदी सहज आणि पूर्ण क्षमतेने लक्ष केले जाऊ शकत होते अफगाणिस्तान सारख्या असामान्य भागात स्नायपर सुद्धा घातक ठरत होते.

चहाच्या(तपकिरी) रंगाचा सुद्धा वापर केला गेला :

आर्मीच्या हिशोबाने आता अशा रंगाच्या गणवेशाची आवश्यकता होती, जो शत्रूला चकमा देऊ शकेल. 1846- 47 मध्ये ब्रिटिश ऑफिसर ब्रिटिश ऑफिसर हॅरी लंब्सडेन आणि त्यांचे सहायक विलियम हडसन यांनी सगळ्यात आधी आपल्या सैनिकांसाठी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून त्या हिशोबाने रंग आणि डिझाइन तयार करायला सुरुवात केली. यावेळी गणवेशावर चहाचा रंग (तपकीरी) सुद्धा चढवण्यात आला. माती आणि करी पावडर चा उपयोग सुद्धा केला गेला.

मळक्या रंगाला दिसणाऱ्या रंगाला खाकी रंग म्हटले जाऊ लागले आणि लंब्सडेन यांची तुकडी ब्रिटिश आर्मीची सर्वात सफल आणि प्रशंसा मिळवणारी तूकडी मानली गेली. पुढे जवून पाकिस्तान आर्मीच्या फ्रंटियर फोर्सच्या नावाने ओळखला जाऊ लागला. 1856 मध्ये एक आदेश निघाला की रात्रीच्या वेळी खाकी परिधान केली जावी ज्यामुळे सहजरीत्या शत्रूला ओळखता येणार नाही.

खाकीमध्ये मिस्त्र येथे गेले भारतीय :

सप्टेंबर 1858 मध्ये भारतात ब्रिटिश आर्मी चीफ यांनी घोषणा केली की युरोपियन सोल्जर्सकडे दोन खाकी सूट असणे गरजेचे आहे. त्यावेळी पारंपारिक ड्रेस परिधान केले जात होते, पण अधिकतर खाकीचा वापर केला जाऊ लागला. 1880- 84 च्या जवळपास खाकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोग होऊ लागला. त्यावेळेस भारतीय सैनिकांना मिस्त्र येथे पाठवण्यात आले.

विरोध केल्यानंतर देण्यात आले होते हे तर्क :

त्यावेळी नवीन गणवेश अधिक खर्चिक असल्यामुळे अनेकांनी त्याला विरोध केला होता. मिस्त्र येथे उडणारी धूळ लक्षात घेता हे खूप फायदेशीर ठरणार होते. वाळवंटा सारख्या भागात कपडे धुण्याची व्यवस्था सुद्धा मर्यादित होती ब्रिटिशांनी दिवसा खाकी तर रात्री संधी मिळताच आपापले रेड जॅकेट परिधान करत असतात.

खाकी ड्रेसमुळे केला होता विरोध :

महत्वाची गोष्ट म्हणजे 1883 मध्ये काही ब्रिटिश सैनिकांनी भारतात तैनातीसाठी विरोध केला होता. यामागे प्रमुख तीन मधील एक महत्त्वाचे कारण होते खाकीचा वापर..खाकीचा वापर करून सैनिक अगदी सहजरित्या लपू शकत होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खाकी अनेक विकल्पाच्या स्वरूपात समोर आला. या रंगाचे ड्रेस वापरून जवान जंगल आणि इतर भागात अगदी सहजरित्या लपू शकत होते.

सर्वसामान्य लोक सुद्धा खाकीचा वापर करू लागले:

1918 च्या नंतर काकीचा वापर सर्व सर्वसाधारण लोक सुद्धा करू लागले. कॉटनच्या खाकी रंगाच्या पँटचा वापर सुरू झाला, गरमीच्या ऋतूत काळ्या आणि निळ्या रंगाचे गणवेश घालण्यापेक्षा खाकी रंग परिधान करणे आरामदायक होते. महिलांनी युद्धात सहभाग घेतल्यानंतर खाकी हा त्यांचा आवडता रंग होता. सैन्याप्रमाने अनुशासन ठेवणार्‍या अनेक संस्थांनी सुद्धा खाकी रंग स्वीकारला होता.

आरएसएसने (RSS) सुद्धा केला खाकीचा वापर:

पोलीस कर्मचारी सुध्दा खाकी वर्दीत दिसू लागले. मद्रास मध्ये सर्वात आधी खाकीचा उपयोग केला गेला. मुंबईतून विरोध सुद्धा झाला आणि तिथे 1981 पर्यंत डार्क निळ्या रंगाचे कपडे परिधान केले जात. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा खाकीचा वापर सुरू केला, कारण हा रंग अनुशासनाचे प्रतीक बनला होता.

टिप्स : वरील माहिती ही नवभारत वृत समूहाने प्रकाशित केलेल्या विशेष वृत्त मधून काही प्रमाणात घेतली आहे.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिनपण असतो! याचं नेमकं कनेक्शन काय आहे?

Rajmata Jijau: आजचाच तो दिवस जेव्हा राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, देश महाराष्ट्रात सोहळा

मतदार म्हणून तुम्ही ‘अशा’ अनेक गोष्टीबद्दल करू शकता निवडणूक आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या आणि जागृक मतदार बना

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.