AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drone Attack: भारतासाठी दहशतवाद्यांचा नवा हल्ला धोकादायक ठरु शकतो, काय आहे ड्रोन स्‍ट्राईक?

जम्‍मू-कश्‍मीरमधील भारताच्या हवाई दलाच्या (आयएएफ) छावणीवर ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची काळजी वाढली आहे. भारतात पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी ड्रोनचा उपयोग केलाय.

Drone Attack: भारतासाठी दहशतवाद्यांचा नवा हल्ला धोकादायक ठरु शकतो, काय आहे ड्रोन स्‍ट्राईक?
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 29, 2021 | 6:07 AM
Share

नवी दिल्ली : जम्‍मू-कश्‍मीरमधील भारताच्या हवाई दलाच्या (आयएएफ) छावणीवर ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची काळजी वाढली आहे. भारतात पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी ड्रोनचा उपयोग केलाय. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यालाही या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे हे स्पष्ट केलंय. जम्‍मूमधील हा ड्रोन हल्ला करण्यात आला तो खूप लहान होता. त्यामुळे आगामी काळात अशा हल्ल्यांचा धोका वाढलाय. आगामी काळ ड्रोन वॉरफेयर ठरण्याची शक्यता आहे (Know all about Drone war and challenges before India).

छोटासा ड्रोन हल्ला किती धोकादायक?

भारताशिवाय अमेरिका, इस्राईल, चीन, इराण, इटली, पाकिस्‍तान, तुर्की आणि पोलंडने 2019 पर्यंत ऑपरेशनल यूएव्ही म्हणजेच अनमॅन एरियल व्‍हेईकल तयार केले होते. ड्रोन हल्ल्यात कोणत्याही यूएव्हीच्या मदतीने बॉम्ब टाकला जातो, मिसाईल दागलं जातं, टारगेटला पाडणं आणि इतर अशा कामांसाठी उपयोग होतो. ड्रोन हल्ल्यात यूएव्हीला हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर दुसऱ्या ठिकाणी राहूनही हल्ला करता येतो.

अमेरिका ड्रोन मास्‍टर

ड्रोन हल्ला काय असतो हे जगाला सर्वात आधी अमेरिकेनेच दाखवून दिलं. अमेरिकेने अफगानिस्‍तानपासून पाकिस्‍तान, सीरिया, इराक, सोमालिया आणि यमनमध्ये त्याचा उपयोग केलाय. तुर्की आणि अजरबेजान यांनी मात्र मोठ्या प्रमाणात ड्रोन युद्धं केली. 2020 मध्ये तुर्कीच्या बनवलेल्या यूएवीला स्‍फोटकांनी भरण्यात आलं.

लिबियात या ड्रोन हल्ल्यांनी सैन्याला लक्ष्य करण्यात आलं होतं. मार्च 2021 मध्ये संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या लिबियावरील अहवालात कोणत्याही कमांडशिवाय करण्यात येणाऱ्या ड्रोन हल्ल्याचा उल्लेख केला होता. ओबामाच्या काळात सर्वाधिक ड्रोन हल्ले करण्यात आले होते.

हेही वाचा :

Video | पाळत ठेवत असल्याचे समजताच कुत्रा खवळला, एका क्षणात ड्रोनला पाडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार

Pakistan spy drone | पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला, मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ पाहा :

Know all about Drone war and challenges before India

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...