Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या जिवलगांना पाठवा, खास मराठीतील या निवडक शुभेच्छा येतील कामी…

Makar Sankranti Wishes In Marathi : नवीन वर्षाची सुरुवात नेहमीच मकरसंक्रांतीने होते. जानेवारी महिन्यातील हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या जिवलगांना पाठवा, खास मराठीतील या निवडक शुभेच्छा येतील कामी...
Makar Sankranti Wishes In Marathi
| Updated on: Jan 13, 2026 | 11:25 PM

Happy Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्व आहे. सण १४ जानेवारीला साजरा होत आहे. आकाशात पतंग दिसू लागले की मकरसंक्रात आल्याचे समजते. हवामान थंड असल्याने मकर संक्रातीत तिळाचे लाडू देऊन एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हटले जाते. मकर संक्रातीला सुर्य देवाची पूजा केली जाते. लोक एकमेकांना तिळाचे लाडू चिक्की देऊन स्वागत करतात. देशात अनेकभागात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो. संपूर्ण आकाश विविध रंगाच्या पंतगांनी भरुन जाते.तसेच लोक एकमेकांना शुभेच्छा…

आज आपण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास अंदाजात देण्यासाठीचे संदेश येथे देणार आहोत. या शुभेच्छा मोबाईलच्या व्हॉट्सएप मधून तुम्हाला देता येतील. सोशल मीडियावर या शुभेच्छा शेअर करता येतील.

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

1 – उत्तरायणाचा हा पवित्र दिवस,

तुमच्या आयुष्यात सुख आणि नाविण्यता आणो

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

2 – सूर्याचे नक्षत्र बदलेल,

अनेकांचे नशीब बदलेल,

वर्षाचा हा पहिला सण,

आनंदी करेल तुम्हा सर्वांचे मन!

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

3 – मराठी आपली गोड भाषा,

गोड बोलून सर्वांचे मन जिंका,

नववर्षाच्या नव्या सणाची आशा,

मकरसंक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

4 – तुमचा पतंग कोणी ना काटो,

न तुटो विश्वासाची दोरा

तुम्ही यशाचे उत्तुंग शिखर गाठा,

याच संक्रांतीच्या शुभेच्छा !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

5 – तुमची पतंग आभाळात उंच उडो,

आयुष्यात वाढो जोश आणि उमंग,

मकरसंक्रांती साजरी तुम्ही करा,

आपल्या कुटुंबाला एक करा !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

6 – तिळाच्या लाडूने सर्वांचे तोंड गोड करा,

सणाच्या दिवशी सर्व कटूता दूर करा,

आयुष्यात तुम्ही आनंद वाढवा,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

7 – बासमती तांदुळ असो वा उडदाची डाळ,

तूपाचा सुंगध असो, वा आंब्याच्या लोणच्याची खार,

दही वड्याच्या स्वादात आपलेपणाचे प्रेम,

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना सेम !

Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

8 – सुर्यासारखे चमकत राहो तुमचे जीवन,

मकरसंक्रांती आणेल आनंदाचे क्षण,

आनंदाने सणाच्या भरेल तुमचे मन !