AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : एक महिला 1936 मध्ये जन्मली अन् 1936मध्येच वारली, मरताना वय होतं 70 वर्ष; कसं शक्य आहे?

परीक्षा व करिअरसाठी सामान्य ज्ञान (GK) अत्यंत महत्त्वाचे आहे. ते वाढवण्यासाठी पुस्तके, वर्तमानपत्रे आणि बातम्यांचे वाचन आवश्यक आहे. लेखात "एक महिला 1936 मध्ये जन्माला आली, 1936 मध्येच मेली, वय 70 वर्ष" यांसारख्या अनेक क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ही कोडी सोडवून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवू शकता आणि आत्मविश्वास मिळवू शकता, ज्यामुळे तुमची पर्सनॅलिटीही वाढेल.

GK : एक महिला 1936 मध्ये जन्मली अन् 1936मध्येच वारली, मरताना वय होतं 70 वर्ष; कसं शक्य आहे?
General knowledge Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 3:25 PM
Share

परीक्षा असो, शाळा-महाविद्यालयातील प्रवेश असो की नोकरी असो… प्रत्येक ठिकाणी लिखित प्रश्न विचारले जातात. किंवा मुलाखत घेतली जाते. त्यावेळी जनरल नॉलेज आणि कामाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जनरल नॉलेज स्ट्राँग असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जनरल नॉलेज चांगलं नसेल तर चांगली संधी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठा पश्चात्ताप होतो. पण, जनरल नॉलेज चांगलं असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमची पर्सनॅलिटीही वाढते.

तुम्हाला जनरल नॉलेज चांगलं करायचं असेल तर रोज पुस्तकं वाचली पाहिजे, वर्तमानपत्र वाचली पाहिजे आणि बातम्या ऐकल्या पाहिजे. सर्व गोष्टींची अपडेट ठेवली पाहिजे. त्याशिवाय कुठूनही मिळणारी चांगली माहिती सुद्धा कामाला येत असते. त्यामुळे नेहमी अपडेट राहिलंच पाहिजे. कोडं सोडवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. किचकट गणितं आणि ऐतिहासिक घटनाही माहीत हव्यात. तसेच डोक्याला त्रास होणाऱ्या आणि कोड्यात पाडणारे प्रश्नही समजून घेतले पाहिजे.

कुणाला काय प्रश्न विचारला जाईल हे सांगता येत नाही. एका महिलेला एक असाच प्रश्न विचारला गेला. त्यामुळे ती गोंधळून गेली. तिला विचारलं एका महिलेचा जन्म 1936 ला झाला. आणि ती 1936लाच मरण पावली. त्यावेळी तिचं वय 70 वर्ष होतं. कसं शक्य आहे? त्यावर ही महिला काहीच बोलू शकली नाही. त्यावर नेमकं काय उत्तर आलं ते तुम्हीच पाहा.

काही विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न – कोणता मासा नर असतानाही मादी होतो? उत्तर- क्लाउनफिश हा एकमेव असा मासा आहे, जो नर असतानाही मादी बनतो.

प्रश्न – दु:खी झाल्यावर कोणता जीव लाल रंगाचा घाम सोडतो? उत्तर – हिप्पो नावाचा प्राणी जेव्हा दु:खी होतो, तेव्हा लाल रंगाचा घाम सोडतो.

प्रश्न – भारतातील नद्यांपैकी कोणती नदी पुल्लिंगी आहे? उत्तर – भारतातील नद्यांपैकी ब्रह्मपुत्र नदी पुल्लिंगी आहे.

प्रश्न – शरीरातील कोणत्या भागात रक्त नसतं? उत्तर – आपल्या डोळ्याच्या कार्निया नावाच्या भागात रक्त नसतं.

प्रश्न – भारतातील कोणत्या राज्यात मिरचीचं सर्वाधिक उत्पादन होतं? उत्तर – आंध्र प्रदेशात मिरचीचं सर्वाधिक उत्पादन होतं.

प्रश्न – एक महिला 1936 मध्ये जन्माला आली आणि 1936 मध्येच मेली. मरताना तिचं वय 70 होतं, कसं शक्य आहे? उत्तर – ती महिला 1936मध्ये जन्माला आली होती. वयाच्या 70व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. मरताना ती रुग्णालयातील ज्या खोलीत अ‍ॅडमिट होती, त्याचा नंबर 1936 होता.

Follow Us
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?