बापरे! चीनमध्ये डासांची फॅक्ट्री, आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास; ड्रॅगनचा नेमका गेम काय?

| Updated on: Sep 10, 2021 | 6:02 PM

डासांमुळे अनेक गंभीर प्रकारचे आजार आपल्याला होतात. डास फक्त आपले रक्तच पितात असे नाही, तर मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार फक्त डासांमुळे पसरतात. या आजारांमुळे दरवर्षी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, चीनमधील फॅक्ट्री दर आठवड्याला 2 कोटी डास तयार करते. हे वाचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला ना...होय हे खरंच आहे.

1 / 10
डासांमुळे अनेक गंभीर प्रकारचे आजार आपल्याला होतात. डास फक्त आपले रक्तच पितात असे नाही, तर मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार फक्त डासांमुळे पसरतात. या आजारांमुळे दरवर्षी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

2 / 10
मात्र, चीनमधील फॅक्ट्री दर आठवड्याला 2 कोटी डास तयार करते. हे वाचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला ना...होय हे खरंच आहे. चीनमध्ये डासांची फॅक्ट्री आहे आणि आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास तेथे होते.

3 / 10
चीनमध्ये डासांमुळे वाढलेले रोग कमी करण्यासाठी आणि मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार कमी करण्यासाठी हे डास तयार पैदास केले जातात. जे डास रोगराई पसरवतात त्यांना हे चांगले डास संपवतात.

4 / 10
हे पैदास केलेले डास रोगराई पसरवणाऱ्या डासांची ग्रोथ कमी करतात. हे एका रिसर्चमध्ये सिध्द देखील झाले आहे. चीमधील गुआंगझोऊमध्ये ही फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास केली जाते.

5 / 10
या पैदास केलेल्या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया असतात. या डासांना वोलबेचिया मास्किटो असं म्हटंले जाते.

6 / 10
या डासांना गुआंगझोऊच्या फॅक्ट्रीत प्रजनन करतात. मग ते जंगलात आणि अशा ठिकाणी सोडले जाते जेथे डास मुबलक असतात. फॅक्टरी-प्रजनित डास मादी डासांमध्ये मिसळतात आणि त्यांची प्रजनन क्षमता नष्ट करतात.

7 / 10
याच कारणामुळे मग त्या भागात डास कमी होऊ लागतात आणि यामुळे रोगांना प्रतिबंध होतो. डासांची निर्मिती करणारी ही चीमधील फॅक्ट्री जगातील सर्वात मोठी आहे.

8 / 10
हे 3500 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात 04 मोठ्या कार्यशाळा आहेत. प्रत्येक कार्यशाळेमध्ये दर आठवड्याला सुमारे 5 दशलक्ष डासांची निर्मिती केली जाते.

9 / 10
विशेष म्हणजे चीमधील ही फॅक्ट्री आजपासून नाही तर गेल्या जवळपास 6 वर्षांपासून डासांची पैदास करते. 2015 पासून ही फॅक्ट्री सुरू आहे.

10 / 10
या फॅक्ट्रीमध्ये पैदास होणारे डास आवाज खूप जास्त करतात. मात्र, त्या डासांपासून कुठल्याही प्रकारचे रोग पसरत नाहीत हे सर्वात विशेष आहे.