नाशिक मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धकांचा सहभाग

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज नाशिक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश देत हजारो नाशिककरांनी सहभाग नोंदविला होता. सामाजिक संदेशाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाने ‘नाशिक मॅरेथॉन’ ची खऱ्या अर्थाने सुरवात केली. यंदा या स्पर्धेचं 4 थे वर्ष असून ‘नाशिक शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या […]

नाशिक मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धकांचा सहभाग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज नाशिक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश देत हजारो नाशिककरांनी सहभाग नोंदविला होता. सामाजिक संदेशाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाने ‘नाशिक मॅरेथॉन’ ची खऱ्या अर्थाने सुरवात केली. यंदा या स्पर्धेचं 4 थे वर्ष असून ‘नाशिक शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.

यंदाच्या वर्षी 15 हजारहून अधिक स्पर्धक या नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. उरी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अंध धावपटू अमर जीत सिंग चावला यांची उपस्थिती या मॅरेथॉनमध्ये प्रमुख आकर्षण ठरली. या स्पर्धा 42 किलो मीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी अकरा हजारहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना खास तयार करण्यात आलेले टी-शर्ट देण्यात आले होते. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला खास मेडल देण्यात आले होते.

पहाटे पासूनच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले होते,तसेच ठीक ठिकाणी स्पर्धांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉन मार्गावर संगीत, ढोल पथक, बँड, नृत्य आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अनेक शाळा तसेच सांस्कृतिक मंडळांचा सहभाग राहिला,प्रत्येक स्पर्धकाला पाणी,एनर्जी ड्रिंक,वैद्यकीय सुविधा,स्वच्छता गृह आदींची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक मॅरेथॉनसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस आयुक्तांच नाशिककर कौतुक करत आहे. यावेळी अभिनेते विकी कौशल यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचं कौतुक केलं.

Non Stop LIVE Update
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.