देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राज्यात कडेकोट बंदोबस्त

मुंबई: देशभरात आज 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारत मातेचा जयजयकार होत आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात तसेच मुंबई आणि राज्यात काडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीत राजपथावर तीनही दलाचे पथसंचलन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. इकडे मुंबईतील शिवाजीपार्कवरही पथसंचलन आयोजित करण्यात आलं आहे. […]

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राज्यात कडेकोट बंदोबस्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई: देशभरात आज 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारत मातेचा जयजयकार होत आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात तसेच मुंबई आणि राज्यात काडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीत राजपथावर तीनही दलाचे पथसंचलन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

इकडे मुंबईतील शिवाजीपार्कवरही पथसंचलन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित आहेत.

मुंबईतील रेल्वे स्थानक, गेटवे ऑफ इंडिया, विधानभवन, मंत्रालय आणि आरबीआय बँकसह महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नुकतेच दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राज्यात आणि देशात महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही अफवेला बळी न पडता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर करावा. असं पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले. तसेच सर्व पोलिसांच्या रज्जा रद्द करण्यात आला असून मुंबईत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी नागरिकांना दिले आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.