विदर्भाचं नंदनवन म्हणून अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदराला ओळखलं जातं.
-
-
विदर्भाचं नंदनवन म्हणून अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदराला ओळखलं जातं.
-
-
मेळघाटात चिखलदरासह सीमाडोह, हरिसाल, कोलकाज ही पर्यटनस्थळे आहेत. मात्र सध्या कोलकाज हे पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं आहे.
-
-
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या कोलकाज येथे देखील पर्यटक हळूहळू गर्दी करत आहेत.
-
-
कोलकाज हा परिसर सध्या हिरवाईने नटलेला आहे.
-
-
या ठिकाणी येणारे पर्यटक सध्या हत्तीच्या सवारीचा आनंद घेत आहेत.
-
-
या ठिकाणी पर्यटकांसाठी वनविभागाकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
-
-
त्यामुळे मेळघाट परिसरात पर्यटन करत असाल तर कोलकाजचं पर्यटन करण्यास हरकत नाही..
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो