PHOTO | शेवंताचा ‘निरमा गर्ल’ अंदाज, अपूर्वा नेमळेकरचे चार भन्नाट फोटो

| Updated on: Sep 12, 2020 | 1:43 PM

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ( Apurva Nemlekar) नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

PHOTO | शेवंताचा निरमा गर्ल अंदाज, अपूर्वा नेमळेकरचे चार भन्नाट फोटो
अपूर्वाने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं
Follow us on