… तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ टीव्ही 9 मराठीकडे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी जिम […]

... तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ टीव्ही 9 मराठीकडे आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी जिम कॉर्बेट पार्कला भेट दिली आणि कालागड येथील रामगंगा बंधाऱ्यावर जाऊन मगरी पाहिल्या. बोटीत ते 20 मिनिटांचा प्रवास करुन पार्कच्या ढिकाला गेस्ट हाऊसवर गेले.

14 फेब्रुवारी रोजी दुपारी सीआरपीएफचे जवळपास 2500 जवान घेऊन जात असलेल्या 78 बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. पुलवामाजवळ झालेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. दुपारी सव्वा तीन वाजता ही घटना घडली होती.

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.