AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 5 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 04, 2024 | 11:38 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर फायदा होईल. तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमचे विरोधक होऊ शकतात.तुम्ही एकांतात किंवा धार्मिक स्थळी थोडा वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या उर्जेने खूप काही साध्य कराल. शुभ अंक 2 आणि शुभ पांढरा राहील.

3 / 10
आज तुम्हाला योजनेनुसार काम करावे लागेल. तुमच्या मनात काहीतरी असेल, ज्यामुळे तुम्ही गोंधळात पडू शकता.जमिनीशी संबंधित प्रकरणात आज न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काही आवश्यक बदल केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यातील कोणत्याही योजनांसाठी बजेट सांभाळा. शुभ अंक 6 आणि शुभ लाल राहील.

6 / 10
आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही सकारात्मक विचार करून तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरणात काम कराल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज तुमच्या पैशांचा योग्य वापर करा, नक्कीच फायदा होऊ शकतो.सरकारी कामात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
कामासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय? यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य

पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...