‘बोल्ड अँण्ड ब्युटीफुल’ सयानी गुप्ता हॉलिडेवर, तिचे निवडक फोटो एकदा बघाच!

सयानीने गुलाबी रंगाचं ट्रेंडी जॅकेट (pink jacket) घातलं आहे. एका पुलावर सयानीने फोटोग्राफी केली आहे.

'बोल्ड अँण्ड ब्युटीफुल' सयानी गुप्ता हॉलिडेवर, तिचे निवडक फोटो एकदा बघाच!
सयानी गुप्ता... बोल्ड अँण्ड ब्युटीफुल... बॉलिवुड अभिनेत्री सयानी गुप्ता (sayani gupta) ही नेहमी इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. सयानी सध्या हॉलिडे (holiday) इन्जॉय करताना दिसतेय. तसे फोटो तिने इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI