हप्ता मागणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरमधील तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सतीश खेडकर असे तरुणाचे नाव असून, गळफास लावून त्याने आत्महत्या केली. उल्हासनगरमधील चोपडा कोर्ट परिसरात ही घटना घडली. सतीश खेडकर हा उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक होता. उल्हासनगरमधील पोलिस वारंवार हप्ता मागत असल्याने सतीश खेडकर कंटाळला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सतीशने अखेर टोकाचं पाऊल […]

हप्ता मागणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

उल्हासनगर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरमधील तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सतीश खेडकर असे तरुणाचे नाव असून, गळफास लावून त्याने आत्महत्या केली. उल्हासनगरमधील चोपडा कोर्ट परिसरात ही घटना घडली.

सतीश खेडकर हा उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक होता. उल्हासनगरमधील पोलिस वारंवार हप्ता मागत असल्याने सतीश खेडकर कंटाळला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सतीशने अखेर टोकाचं पाऊल उचलत, गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, सतीश खेडकरच्या नातेवाईकांनी आरोप असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत सतीश खेडकरचे नातेवाईक मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलनाना बसले आहेत.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.