AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली आहे. या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते.

उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 06, 2019 | 12:25 PM
Share

देहरादून : उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळली. या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा (Student) मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात तिहरी गडवालच्या कनसाळी येथे झाला. या बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते. शाळेत जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत.

घटनास्थळी पोहचलेले एनडीआरफचे  पथक दरीत कोसळलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. या बचावकार्यात स्थानिकांनीही पोलीस आणि एनडीआरएफ पथकांना मदत करत आहेत.

या बस अपघातात काही विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आहे. मुलांवर सध्या उपचार चालू आहेत. मृत मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या अपघाताची अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल