Headline | 11 AM | आज मध्य रेल्वे-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

आज ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी अप डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. (Headline 11 AM Megablock on Central Railway Harbor route today)

 

आज ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी अप डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. आज म्हणजेच रविवारी मुंबईत पावसाची संततधार पाहायला मिळतीय. त्यात नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी पाऊस आणि लोकल ट्रेन या दोन्हींचाही वेळापत्रक बघणं फार महत्त्वाचा आहे. कारण मेगा ब्लॉकच्या दिवशी तुमची अडचण होऊ शकते. (Headline 11 AM Megablock on Central Railway Harbor route today)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI