AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL मध्ये परीक्षा न देता कमवा 40 हजार रुपये

मुंबई : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल तर्फे ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 198 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 11 फेब्रुवारीपासून तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2019 पर्यंतची मुदत आहे.   बीएसएनएल रिक्त जागा पदांचे नाव                […]

BSNL मध्ये परीक्षा न देता कमवा 40 हजार रुपये
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

मुंबई : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल तर्फे ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 198 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 11 फेब्रुवारीपासून तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2019 पर्यंतची मुदत आहे.

बीएसएनएल रिक्त जागा

पदांचे नाव                                          पदांची संख्या                             वेतन

ज्युनिअर दूरसंचार अधिकारी (JTO)             198                        16,400-40,500 रुपये

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रिकल/ सिविल इंजीनिअरिंगमधून BE / B.Tech आणि GATE 2019 (Graduate Aptitude Test in Engineering)  परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी

वयोमर्यादा (12-03-2019 पर्यंत)

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष आणि 30 वर्षापर्यंत असावे.

अर्जाची फी

  • जनरल/ओबीसीसाठी 1000 रुपये
  • एससी/एसटीसाठी 500 रुपये
  • अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातूनही तुम्ही परीक्षेची फी भरु शकता.

महत्त्वच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2019
  • ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2019

निवड प्रक्रिया :

  • GATE 2019 च्या स्कोअर आणि मुलाखतीवर आधारीत असेल.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.