राज्यात जिल्हानिहाय कोरोना निदान प्रयोगशाळा, तुमच्या जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी व्यवस्था

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान आणि तपासणी प्रयोगशाळांची यादी जाहीर केली आहे (List of Corona Testing Lab in Maharashtra).

राज्यात जिल्हानिहाय कोरोना निदान प्रयोगशाळा, तुमच्या जिल्ह्यात 'या' ठिकाणी व्यवस्था

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान आणि तपासणी प्रयोगशाळांची यादी जाहीर केली आहे (List of Corona Testing Lab in Maharashtra). स्वतः वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याची माहिती दिली. राज्य सरकारने कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी कोरोना बाधितांचं लवकर निदान करुन त्यांना विलगीकरण कक्षात नेण्याला प्राधान्य दिलं आहे. या कोरोना बाधितांचा इतर नागरिकांशी संपर्क येऊन संसर्गाची संख्या वाढू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. अगदी संशयित कोरोना रुग्णांना देखील विलगीकरण करुन त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.

  1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.
  2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा – ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
  3. पालघर जिल्ह्याकरिता – उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
  4. सातारा जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
  5. पुणे जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
  6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
  7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली
  8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
  9. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)  – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा –  भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
  10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड  – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
  11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
  12. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

ताजी आकडेवारी पाहा : 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल

संबंधित बातम्या :

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 46 वर, अंबरनाथमध्ये एकाचा मृत्यू

मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

List of Corona Testing Lab in Maharashtra

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI