
[svt-event title=”संगमनेरमध्ये संवाद तरुणाईशी कार्यक्रम, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार उपस्थित ” date=”17/01/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] संगमनेर : अमृतवाहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी कार्यक्रम, राज्यातील सहा तरुण आमदारांशी संवाद साधला जाणार, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशाण सिद्दीकी हे आमदार उपस्थित, जेष्ठ गायक अवधूत गुप्ते साधणार सहा आमदारांची मुलाखत घेणार, कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील अमृतवाहिनी कॉलेज विद्यार्थ्यांनी फुल्ल [/svt-event]
[svt-event title=”निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची दयायाचिका राष्ट्रपतींनी फेटाळली” date=”17/01/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ]
‘निर्भया’च्या मारेकऱ्यांना 22 जानेवारीला फाशी होणारच, दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली, गृह खात्यामार्फत पाठवलेल्या याचिकेवर राष्ट्रपतींचा तात्काळ निर्णय https://t.co/Vwfw8bYNAO pic.twitter.com/oq7QPS99Qo
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2020
[svt-event title=”उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज पुण्यात मॅरेथॉन बैठका” date=”17/01/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज पुण्यात मॅरेथॉन बैठका, पीएमआरडीए, पुणे मेट्रो, नियोजन समिती आणि शिवजयंती आयोजना संदर्भात बैठका, विविध विषयांसदर्भात दिवसभरात अजितदादांच्या एकूण 7 बैठका, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र [/svt-event]
[svt-event title=”संजय राऊतांच्या वत्कव्याच्या विरोधात आज सांगली बंद ” date=”17/01/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ] सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज सांगली जिल्हा बंद, शिवप्रतिष्ठान संघटनेचं आवाहन, सांगली शहरातील सर्व दुकान बंद [/svt-event]
[svt-event title=”भिवंडीतून 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त” date=”17/01/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी : अन्न सुरक्षा प्रशासनाकडून 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त, भिवंडी तालुक्यातील खारबाव गोदामातून गुटखा जप्त, 432 गोणी मधून शिखर, राजनिवास, बाजीराव, दुबई यांसह तत्सम नावाचा गुटखा जप्त, ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी विभागाची मोठी कारवाई [/svt-event]
[svt-event title=”पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने पेट घेतला, काहीकाळ वाहतूक ठप्प” date=”17/01/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट घेतला, घटनास्थळी राजगुरूनगर नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सकाळी सहाच्या सुमारास ट्रकने पेट घेतल्याची माहिती, पुणे नाशिक महामार्गावर तुरळक वाहतूक कोंडी, सुदैवानं कुठलीही जीवित हानी नाही [/svt-event]
[svt-event title=”कुर्ला-सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ” date=”17/01/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कुर्ला आणि सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा, रूळाला गेलेल तडे हे मोठे असल्याने किमान एक ते दीड तास याच्या दुरूस्तीसाठी लागण्याची शक्यता, काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, काहीकाळ वाहतूक विस्कळीत राहणार असल्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”शिर्डी विरुद्ध पाथरी वाद चिघळण्याची चिन्हे, ग्रामस्थांकडून शिर्डी बंदचा इशारा ” date=”17/01/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डी बंदचा इशारा, रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय, याच बरोबर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या ग्रामसभा, पाथरीच्या विकासाला नव्हे तर जन्मभूमी म्हणून विरोध, शिर्डी विरुद्ध पाथरी वाद चिघळण्याची चिन्हे [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये थंडीचा कडाका, निफाडमध्ये पारा 2.4 अंश सेल्सिअसवर ” date=”17/01/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : निफाडचा पारा घसरला, 2.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची या थंडीच्या हंगामातील निच्चांकी नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद, गुरुवारच्या तुलनेत 7 अंश सेल्सिअसने किमान पाऱ्यात घसरण [/svt-event]