LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

[svt-event title=”सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी” date=”02/12/2019,3:38PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमधील सोनई गावात 2013 मध्ये तिघांची हत्या केल्याप्रकरणी सहापैकी पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय [/svt-event] [svt-event title=”मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण…: विनोद तावडे” date=”02/12/2019,2:13PM” class=”svt-cd-green” ] पंकजा मुंडेंशी मी स्वत: फोनवरुन बोललो, त्यांची फेसबुक पोस्ट हे केवळ गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमाचं […]

LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी
Follow us
| Updated on: Dec 02, 2019 | 3:38 PM

[svt-event title=”सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी” date=”02/12/2019,3:38PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमधील सोनई गावात 2013 मध्ये तिघांची हत्या केल्याप्रकरणी सहापैकी पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण…: विनोद तावडे” date=”02/12/2019,2:13PM” class=”svt-cd-green” ] पंकजा मुंडेंशी मी स्वत: फोनवरुन बोललो, त्यांची फेसबुक पोस्ट हे केवळ गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण त्याचा अर्थ त्या भाजपशिवाय दुसरा विचार करतील असा नाही – विनोद तावडे [/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडे भाजपमध्ये होत्या, आहेत आणि असतील – चंद्रकांत पाटील” date=”02/12/2019,2:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडेंबाबातच्या बातम्या म्हणजे अफवा : चंद्रकांत पाटील” date=”02/12/2019,2:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्यासाठी आग्रही?” date=”02/12/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ] पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्यासाठी आग्रही, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावं, पंकजांची राज्य नेतृत्वाकडे मागणी, भाजपमध्ये खलबतं सुरु [/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा” date=”02/12/2019,12:54PM” class=”svt-cd-green” ] भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ, पंकजा मुंडेंबद्दल 12 डिसेंबरलाच कळेल, राऊत यांचे संकेत [/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांची महाराष्ट्रासोबत गद्दारी : संजय राऊत यांचा हल्लाबोल” date=”02/12/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम बापाच्या भूमिकेत, मुलांसाठी खेळण्याच्या दुकानात” date=”02/12/2019,12:29PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पैसे काढून घेण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ हे गंभीर : थोरात” date=”02/12/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचे 40 हजार कोटी परत गेले असतील तर ते गंभीर आहे. याची चौकशी करणार आहे. पैसे काढून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ही बाब अत्यंत गंभीर आहे – बाळासाहेब थोरात [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोलीत दोन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या” date=”02/12/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या, नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आज पहाटे 4 वाजता घरातून अपहरण करून दोघांची हत्या, पोलीस खबरे असल्याच्या संशयावरुन हत्याकांड [/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब थोरात आज दिल्लीत” date=”02/12/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] बाळासाहेब थोरात आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणार, सोनिया गांधी यांचीही भेट घेणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”..तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल : नवाब मलिक” date=”02/12/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] हेगडेंचे आरोप खरे असतील तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या बोलण्याची शहानिशा करावी लागेल. यापूर्वीच केंद्रावर खापर फोडण्यात आलं होतं, की केंद्राकडूम सावत्र भावासारखी वर्तणूक देण्यात येते, आता हे स्पष्ट होतंय : नवाब मलिक [/svt-event]

[svt-event title=”भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट” date=”02/12/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.