AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहाना खान व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘मी ब्रेकअप केलंय’, चर्चित बॉयफ्रेंडच्या आईची लक्षवेधी कमेंट

Suhana Khan | शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने केली ब्रेकअपची घोषणा! व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, 'मी ब्रेकअप केलंय', ', चर्चित बॉयफ्रेंडच्या आईच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना खान हिची चर्चा... व्हिडीओ तुफान व्हायरल...

सुहाना खान व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, 'मी ब्रेकअप केलंय', चर्चित बॉयफ्रेंडच्या आईची लक्षवेधी कमेंट
| Updated on: May 04, 2024 | 9:07 AM
Share

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांची लेक सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान लवकरच वडिलांसोबत ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता सुहाना तिच्या आगामी सिनेमामुळे नाहीतर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सुहाना हिने एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चर्चित बॉयफ्रेंडच्या आईने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सुहाना खान हिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत सुहाना रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, सुहाना हिने एका जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट केली आहे.

जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट करत सुहाना हिने कॅप्शनमध्ये, ‘माझ्याकडे एक बातमी आहे, मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे. पुढे सुहाना म्हणते, ‘माझ्या साबणासोबत ब्रेकअप केलं आहे…’ सुहाना हिने एका शॉव्हर जेलची जाहिरात केली आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओ अगस्त्य याची आई श्वेता बच्चन हिने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांनी ‘द अर्चिस’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. सिनेमानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला..

सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आता सुहाना ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीय येणार आहे. सिनेमाची शुटिंग लंडन याठिकाणी होणार आहे. सुहाना कायम तिच्या कामाबद्दल मोठे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शाहरुख खान याची लेक असल्यामुळे देखील सुहाना चर्चेत असते. चाहते देखील सुहाना हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी