AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्… नको ते घडलं, बघा नेमकं काय झालं?

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला. पंरतु सुषमा अंधारेंनी आपण सुखरूप असल्याचे म्हटलं आहे. तर पायलेटही सुखरुप आहे. पण नेमकं कशामुळे झालं हेलिकॉप्टर क्रॅश?

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्... नको ते घडलं, बघा नेमकं काय झालं?
Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 03, 2024 | 12:45 PM
Share

सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे जिल्ह्यात दौऱे सुरू आहे. दरम्यान, प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत असून त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे रवाना होणार होत्या. यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला. पंरतु सुषमा अंधारेंनी आपण सुखरूप असल्याचे म्हटलं आहे. तर पायलेटही सुखरुप आहे. सुषमा अंधारे सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर दाखल झाल्या होत्या. परंतु त्यापूर्वी हा अपघात झाला. तर तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना