AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : कोरोना वायरसच्या अफव्यामुळे औरंगाबादच्या चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या एका क्लिकवर

LIVE : कोरोना वायरसच्या अफव्यामुळे औरंगाबादच्या चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट
| Edited By: | Updated on: Feb 15, 2020 | 4:06 PM
Share

[svt-event title=”कोरोना वायरसच्या अफव्यामुळे औरंगाबादच्या चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट” date=”15/02/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ] चिकनमुळे कोरोना व्हायरसची अफवा, औरंगाबादच्या चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट, 70 टक्क्याने व्यवसाय घटल्याची व्यापाऱ्यांची माहिती, नागरिकांनी चिकनच्या दुकानाकडे फिरवली पाठ, औरंगबदच्या चिकन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, दुकानात ग्राहक नसल्यामुळे व्यावसायिक हवालदिल [/svt-event]

[svt-event title=”ठाण्याच्या लेक सिटी मॉलला आग” date=”15/02/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] ठाण्याच्या कापूर बावडी येथील लेक सिटी मॉलला दुपारी भीषण आग लागली, मॉलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दालाल यश, कोणतीही जिवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”राणीबागेत मादी बारशिंग्याचा मृत्यू” date=”15/02/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] कानपूरहून काही महिन्यांपूर्वी राणीबागेत नर आणि मादी असे दोन बारशिंगे आणले होते, नर आणि मादी बारशिंग्यात झुंज सुरु होती, त्यात मादी बारशिंग जखमी, अखेर हृदयविकाराचा झटक्यामुळे मादी बारशिंग्याचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर-भंडारा मार्गावर उभ्या कंटेनरला बसची धडक, चार जणांचा मृत्यू ” date=”15/02/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, कुटुंबीय लग्नावरुन परतताना काळाचा घाला, उभ्या कंटेनरवर बस धडकल्याने अपघात, कुटुंबीय गांधीबाग पोलीस क्वॉर्टरमधील असल्याची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”पालघर : लग्नासाठी बाहेर गावी गेले असता अज्ञाताने उभी रिक्षा जाळली” date=”15/02/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] संतोष बजबळे हे कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गावी गेले असता अज्ञाताने त्यांची घराबाहेरील उभी रिक्षा जाळली, रात्री 12 च्या सुमारासची रिक्षाला आग, आगीत रिक्षा जाळून खाक, अर्ध्या तासानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण, अग्निशमन दलाने विझवली आग, पालघर बोईसर रोडवर एसटी वर्कशॉप कॉलनी जवळील घटना,  [/svt-event]

[svt-event title=”अकोला : टिप्परच्या धडकेत दोन वारकऱ्यांचा मृत्यू” date=”15/02/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] अकोट येथून शेगावकड जाणाऱ्या पायदळ दिंडी दरम्यान अपघात, टिप्परची दोन भाविकांना धडक, अपघातात विशाल पाटेकर (वय 25) आणि शाम निवाणे (वय 25) या भाविकांचा मृत्यू, उरळ पोलिसांकडून तपास सुरु, टिप्परचाही शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये नापिकीला कंटाळून बाप-लेकांची आत्महत्या” date=”15/02/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] नांदेड: सततच्या नापिकीला कंटाळून बाप-लेकांची आत्महत्या, लोहा तालुक्यातील वागदरवाडी गावातील दुर्दैवी घटना, 45 वर्षीय केरबा केंद्रे आणि 17 वर्षीय शंकर केंद्रे असं बाप-लेकांचं नाव, विहिरीत उडी घेत आत्महत्या, माळाकोळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस” date=”15/02/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] नागपूर: नागपुरात चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस, फेसबुक, युट्यूबवर व्हिडीओ अपलोड केल्याची माहिती, गुन्हे शाखेच्या सेलकडून गुन्हा दाखल, नागपूरच्या गणेशपेठ, जरीपटका, सक्करदरा आणि नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतून व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती, नागपूर पोलीस आरोपीच्या शोधात [/svt-event]

[svt-event title=”विवाहित महिलेला अश्लील मेसेज, उपअधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा ” date=”15/02/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : विवाहित महिलेला अश्लील मेसेज आणि शिवगाळ प्रकरणी पोलीस उपअधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जितेंद्र जाधव असं उपअधीक्षकाच नाव, जाधव जातपडताळणी विभागात कार्यरत, राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, न्यायालयाकडून जामीनावर सुटका [/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.