LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…

| Updated on: Mar 14, 2020 | 8:32 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
Follow us on

[svt-event title=”वरळीत BMW चा भीषण अपघात, 6 महिन्यांची चिमुरडी आणि आजीसह तिघांचा मृत्यू” date=”14/03/2020,8:31AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व शाळा बंद, मॉल्सबाहेर शुकशुकाट” date=”14/03/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोरोनाची धास्ती, कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू” date=”14/03/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”निफाडचा पारा घसरला, उन्हाळ्याच्या सुरुवातीला 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद” date=”14/03/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीची सोमवती यात्रा रद्द” date=”14/03/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीची सोमवती यात्रा रद्द, खबरदारीचा उपाय म्हणून 23 मार्ची यात्रा रद्द, जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत निर्णय, यात्रेनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती, गडावरील गर्दीवरही परिणाम [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या आमदार निवासातील कोरोना विलगीकरण कक्षाला विरोध” date=”14/03/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या आमदार निवासातील कोरोना विलगीकरण कक्षाला विरोध, आमदार निवास परिसरातील नागरीकांचा आक्षेप, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन, कक्ष शहराबाहेर हलवण्याची मागणी [/svt-event]