LIVE: कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त टीव्ही 9 मराठीवर | www.tv9marathi.com

LIVE: कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू

[svt-event title=”इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, ‘इथे’ होणार रवानगी” date=”15/03/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश” date=”15/03/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू” date=”15/03/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला” date=”15/03/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमधील आठवडा बाजारही बंद” date=”15/03/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमधील आठवडा बाजारही बंद, देवरुख येथील दोन रविवारचे आठवडा बाजार रद्द, देवरुख नगरपंचायत प्रशासनाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या वडिलांचं निधन” date=”15/03/2020,9:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे 450 उद्यानं बंद” date=”15/03/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई आयआयटीचे वर्ग आणि प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद” date=”15/03/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] मुंबई आयआयटीचे वर्ग आणि प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीचा निर्णय, मुंबई आयआयटीकडून सर्व विद्यार्थ्यांना ई मेल द्वारे सुचना, बाहेर देशातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलसमध्ये राहण्यास परवानगी [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतरही थिएटर सुरु” date=”15/03/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतरही थिएटर सुरु, भिवंडी शहरातील PVR हसीन थिएटरचे शो सुरु, थिएटर व्यवस्थापकांना रात्री सव्वानऊ वाजता आदेश मिळाले, तोपर्यंत बुकिंग केल्याने शो सुरु [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले कोरोना संशयित रुग्णालयात” date=”15/03/2020,7:18AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिन्ही संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI