LIVE : शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना

नाशिक : राजधानी मुंबईवर धडकण्यासाठी पुन्हा एकदा ‘लाल वादळ’ म्हणजेच आदिवासी आणि शेतकरी बांधवांचा लाँग मार्च नाशिकमधून निघाला आहे. नाशिकमधील मुंबई नाका बसस्थानक परिसरात राज्यभरातून हजारो आदिवासी, शेतकरी जमले आणि तिथून राजधानी मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे सर्व शेतकरी मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत आणि आपल्या सरकार दरबारी मांडणार आहेत. LIVE […]

LIVE : शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नाशिक : राजधानी मुंबईवर धडकण्यासाठी पुन्हा एकदा ‘लाल वादळ’ म्हणजेच आदिवासी आणि शेतकरी बांधवांचा लाँग मार्च नाशिकमधून निघाला आहे. नाशिकमधील मुंबई नाका बसस्थानक परिसरात राज्यभरातून हजारो आदिवासी, शेतकरी जमले आणि तिथून राजधानी मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे सर्व शेतकरी मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत आणि आपल्या सरकार दरबारी मांडणार आहेत.

LIVE UPDATE :

  • नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लाँग मार्चमधील शेतकऱ्यांची भेट घेणार, थोड्याच वेळात भुजबळ मोर्चात सामील होणार
  • शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना

गिरीश महाजन यांच्योसोबतची चर्चा निष्फळ

किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि गिरीश महाजन यांच्यात सुमारे दोन तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली असून किसान मोर्चा आपल्या लॉंग मार्चवर ठाम आहे. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचं किसान सभेने स्पष्ट केलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. किसान सभेच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र उर्वरित मागण्यांसंदर्भात तात्काळ कारवाई करु, असे महाजन म्हणाले.

दुसरीकडे, किसान मोर्चाने मात्र लॉंग मार्चवर आपण ठाम असून सरकारने लेखी हमी दिल्यास आंदोलन स्थगित करु, असेही किसान सभेने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.