AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या
| Edited By: | Updated on: Jul 13, 2020 | 12:12 PM
Share

[svt-event title=”शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त… : शरद पवार” date=”13/07/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन” date=”13/07/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मंत्र्याच्या मुलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, महिला पोलिसासोबत वाद, तिघांना अटक” date=”13/07/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” “मी मृत्यूशय्येवर” इन्स्टाग्राम पोस्टनंतर काही तासात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे निधन ” date=”13/07/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मुख्यमंत्री गहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे” date=”13/07/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस विधीमंडळ बैठकीला 90 आमदार उपस्थित, सचिन पायलट समर्थक चार आमदारांचाही समावेश , दहा अपक्ष आमदारही बैठकीला उपस्थित” date=”13/07/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘कोरोना’ चाचणी करणार” date=”13/07/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या” date=”13/07/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या, आष्टी तालुक्यातील फत्ते वडगाव येथील घटना, विशाल भोसले अस मयत तरुणाचे नाव, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी पोलीस पोहचले [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये एका दिवसात 113 रुग्णाची वाढ” date=”13/07/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये एका दिवसात 113 रुग्णाची वाढ, औरंगाबाद जिल्ह्यात 3162 रुग्णांवर उपचार सुरू, जिल्ह्यात आतापर्यंत 8577 कोरोनाबाधित आढळले, बरे झालेले रुग्ण 5061, तर 354 जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=” लातूर जिल्ह्यात आजपासून मद्य विक्रीची दुकाने बंद” date=”13/07/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] लातूर जिल्ह्यात आजपासून मद्य विक्रीची दुकाने बंद, वाईन शॉप, बार, देशी दारू दुकाने बंद राहणार, तर 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 30 जुलैपर्यंत जिल्ह्यतल्या शहरी आणि ग्रामीण भागात पूर्णपणे लॉकडाऊन, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली माहिती, लातूर शहर आणि जिल्ह्यतल्या विविध भागात रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये चोरट्यांनी पान टपरी फोडली” date=”13/07/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये चोरट्यांनी पान टपरी फोडली, 15 हजार रुपयांची सिगरेट, बिडी चोरीला, चोरट्यांनी पुढच्या फळांच्या दुकानातही केली चोरी, चोरीच्या घटनेने पोलीस देखील चक्रावले, सीसीटीव्ही च्या मदतीने चोरांचा शोध सुरू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”13/07/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.