ब्राझीलच्या मॉडेलला अश्लील फोटो पाठवले, मिका सिंगला बेड्या

मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप मिका सिंगवर आहे. मिका सिंग कॉन्सर्टसाठी दुबईला गेला होता, तिथे त्याला बुधवारी रात्री तीनच्या सुमारास दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पोलिस मिकाची कसून चौकशी करत असून, रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले […]

ब्राझीलच्या मॉडेलला अश्लील फोटो पाठवले, मिका सिंगला बेड्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप मिका सिंगवर आहे. मिका सिंग कॉन्सर्टसाठी दुबईला गेला होता, तिथे त्याला बुधवारी रात्री तीनच्या सुमारास दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पोलिस मिकाची कसून चौकशी करत असून, रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते.

मिका मला अश्लील फोटो पाठवायचा, असा आरोप ब्राझीलच्या मॉडेलने केला आहे. मिकाचे मित्र सध्या त्याला सोडवण्याच्या प्रयत्न करत आहेत.

याआधीही मिका वादात!

मिकासाठी हा वाद काही नवीन नाही, 2006 साली मिकाने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत जबरदस्तीने किस केल्याचा आरोप राखी सावंतले केला होता. ज्यानंतर हा वाद खूप गाजला. मात्र काही वर्षांनी राखीने या वादावर पडदा टाकला. तर 2016 मध्ये एका मॉडेलने मिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, ज्यावर मिकाने त्या मॉडेल विरोधात खंडणीखोरीची तक्रार दाखल केली होता.

याच वर्षी मार्च महिन्यात पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मिकाचा मोठा भाऊ दलेर मेहेंदी याला मानवी तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांचा कारावास ठोठवला होता. मात्र काहीच दिवसांनी त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.