AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा चिरला, खून करुन तरुणी स्वत: पुणे पोलिसात हजर

प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune boyfriend Murder ) घडली आहे.

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा चिरला, खून करुन तरुणी स्वत: पुणे पोलिसात हजर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 03, 2020 | 11:44 AM
Share

पुणे :  प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune boyfriend Murder ) घडली आहे. प्रियकर लग्न करत नसल्याच्या कारणावरुन हे थरारक हत्याकांड पुण्याजवळच्या नऱ्हे गावात घडलं.  प्रेयसीने कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केला. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune boyfriend Murder)

प्रियकराची हत्या करुन आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली.  महंतेश बिरादार (27 वर्षे) मूळ रा. संख, ता.जत, जि.सांगली असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुराधा करे ( वय 24 वर्षे) सध्या रा. नऱ्हे, मूळ गाव करेवाडी, ता.जात जि.सांगली असे खून करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

या धक्कादायक प्रकाराने परिसर हादरुन गेला आहे. तरुणीने तरुणाचा खून केल्याने, परिसरात याच घटनेची चर्चा आहे.

यापूर्वी लग्नास नकार दिल्याने अनेक हत्याकांड झाल्याच्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.  अनेक प्रकरणांमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मात्र नऱ्हे गावातील घटनेत 24 वर्षीय आरोपी तरुणीने 27 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या 

प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार

सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट