…नाहीतर ‘कपल’चं ‘खपल चॅलेंज’ होईल, पुणे पोलिसांचं सूचक ट्विट

कपल चॅलेंजचं खपल चॅलेंज होऊ शकतं, असं सूचक इशारा देणारं ट्विट पुणे पोलिसांनी केलं आहे. (Pune Police Warns Who Trend Couple Challenge)

...नाहीतर 'कपल'चं 'खपल चॅलेंज' होईल, पुणे पोलिसांचं सूचक ट्विट
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 9:04 PM

पुणे : सोशल मिडीयावर कधी कोणता ट्रेन्ड सुरु होईल याचा काही नेम नाही. सध्या फेसबुकवर कपल चॅलेंज सुरु आहे. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळतोय. जो तो आपले विविध प्रकारच्या पोझमधील फोटो टाकून एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देत आहे. मात्र सायबर चोरट्यांनी तुमच्या चॅलेंजला त्यांचे चॅलेंज दिले नाही म्हणजे मिळवली…, असं ट्विट करत पुणे पोलिसांनी नागरिकांना सावध केलंय. (Pune Police Warns Who Trend Couple Challenge)

पुणे सायबर पोलिसांनी ट्विटरद्वारे सावधगिरीचा इशारा दिला असून, तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आर्थिक गंडा देखील घातला जाण्याची शक्यता आहे, असं सायबर तज्ज्ञांचं देखील मत आहे.

सध्या फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळी चॅलेंज दिली जात आहे. त्यात बुधवारपासून फेसबुकवर कपल चॅलेंज नावाचा प्रकार सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मग काय ‘जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे…’ म्हणत लोकांनी या चॅलेंजला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कपल चॅलेजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर ‘कपलचा खपल चॅलेंज होईल’, असा इशारा पुणे सायबर पोलिसांनी दिला आहे.

सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आलं आहे. हे फोटो मॉर्फिंग केले जातात. पॉर्न साईटवर टाकले जातात. अनेकदा बदला घेण्यासाठी या फोटोचा उपयोग केल्याचे पोलिसांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. त्यामुळं अश्या प्रकारच्या कोणत्याही ट्रेंडच्या आहारी जाऊ नका, असं आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केलं आहे.

(Pune Police Warns Who Trend Couple Challenge)

संबंधित बातम्या

कानून के हाथ लंबे होते है | तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचा हायटेक फंडा

गाडीवरुन नाही, पायी जा, दारु खरेदीसाठी पुणे पोलिसांचे 6 नियम

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.