PHOTO : We Are 162, ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीचं ग्रँड शक्तीप्रदर्शन

| Updated on: Nov 25, 2019 | 8:05 PM
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड करण्यात आली.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड करण्यात आली.

1 / 6
यावेळी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जून खर्गेही ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते.

यावेळी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जून खर्गेही ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते.

2 / 6
ग्रँड हयातमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे एकत्र दिसले.

ग्रँड हयातमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे एकत्र दिसले.

3 / 6
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाणांसह इतर नेते ग्रँड हयातमध्ये दाखल झाले होते. महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाणांसह इतर नेते ग्रँड हयातमध्ये दाखल झाले होते. महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

4 / 6
महाविकासआघाडीकडे एकूण 162 आमदार आहेत. या आमदारांचे आज फोटो सेशन आणि परेड यावेळी घेतली.

महाविकासआघाडीकडे एकूण 162 आमदार आहेत. या आमदारांचे आज फोटो सेशन आणि परेड यावेळी घेतली.

5 / 6
ग्रँड हयात येथील बॉलरुममध्ये सर्वपक्षीय आमदार उपस्थित झाले होते तेव्हाचा हा क्षण

ग्रँड हयात येथील बॉलरुममध्ये सर्वपक्षीय आमदार उपस्थित झाले होते तेव्हाचा हा क्षण

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.