ड्रेसमध्ये रश्मिका मंदानी हिचं फुलून दिसतंय सौंदर्य, अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ड्रेसमध्ये रश्मिका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

| Updated on: Apr 27, 2024 | 2:59 PM
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. नव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. नव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

2 / 5
रश्मिका हिने 'हिरामंडी' वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी खास लूक केला होता. सोशल मीडियावर रश्मिका हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

रश्मिका हिने 'हिरामंडी' वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी खास लूक केला होता. सोशल मीडियावर रश्मिका हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
रश्मिका  हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

रश्मिका हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

4 / 5
रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाहीतर, ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.अभिनेत्री स्वतःचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाहीतर, ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.अभिनेत्री स्वतःचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....