पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून तैमूरही सकाळी-सकाळी झेंडावंदनाला
देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मग ते राजकारण असो किंवा क्रीड, किंवा मनोरंजन.. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी हा अभिमानाचा दिवस साजरा केला. (सर्व फोटो : इंस्टाग्राम) यामध्ये मागे राहतील ते स्टार किड कसले. अभिनेता सैफअली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूरही आई-वडिलांसोबत सकाळी सकाळी झेंडावंदनासाठी उभा होता. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेल्या तैमूरचे फोटो […]
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मग ते राजकारण असो किंवा क्रीड, किंवा मनोरंजन.. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी हा अभिमानाचा दिवस साजरा केला. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)यामध्ये मागे राहतील ते स्टार किड कसले. अभिनेता सैफअली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूरही आई-वडिलांसोबत सकाळी सकाळी झेंडावंदनासाठी उभा होता.पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेल्या तैमूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या खिशावर तिरंगाही लावलेला आहे.पाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटो