नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाच घरातील चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक : नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील धाऊर गावात गॅस सिलेंडरच्या गळतीने स्फोट झाला. या स्फोटात चार चणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांसह पती आणि पत्नीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे. मुरलीधर हरी चौधरी (32), कविता मुरलीधर चौधरी(30), तुषार मुरलीधर चौधरी (10) आणि नयन कैलास चौधरी (8) अशी मृत […]

नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाच घरातील चौघांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नाशिक : नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील धाऊर गावात गॅस सिलेंडरच्या गळतीने स्फोट झाला. या स्फोटात चार चणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांसह पती आणि पत्नीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे.

मुरलीधर हरी चौधरी (32), कविता मुरलीधर चौधरी(30), तुषार मुरलीधर चौधरी (10) आणि नयन कैलास चौधरी (8) अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. या झालेल्या घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

चौधरी कुटुंब मंगळवारी रात्री जेवून झोपल्यानंतर ही घटना घडली. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरात लाईट नसल्यामुळे चौधरी कुटुंब दिवा लाऊन झोपले होते. मात्र यावेळी दिव्याची आग बारदानाला लागली आणि ही आगा सिलेंडरजवळ पोहचली. सिलेंडरचा रेग्युलेटर सुरु असल्याने स्फोट झाला आणि यामध्ये चौघांना प्राण गमवावे लागले आहेत.

याआधीही अनेक गॅस सिलेंडरच्या घटना घडल्या आहेत. गॅस सिलेंडरचा वापर करताना त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.