ऐश्वर्या राय – शिल्पा शेट्टी आहेत एकमेकींच्या बहिणी, फार कमी लोकांना माहितेय खास कनेक्शन
ऐश्वर्या राय - शिल्पा शेट्टी दोघी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. आज दोघी मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील शिल्पा आणि ऐश्वर्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
![ऐश्वर्या हिच्या आईंचं नाव बृंदा राय आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं नाव कृष्णाराज राय होतं. ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील तुलू कुटुंबातील आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/aishwarya.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![शिल्पा शेट्टी हिच्या आईचं नाव सुनंदा आणि वडिलांचं नाव सुरेंद्र शेट्टी असं आहे. शिल्पा हिचा जन्म देखील कर्नाटकातील तुलू कुटुंबातील आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/shilpa-shetty.jpg)
2 / 5
![शेल्पा शेट्टी आणि ऐश्वर्या राय दोघीही एकाच समाजातील आहेत. एकाच समाजातील असल्यामुळे शिल्पा आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये बहिणीचं नातं आहे. दोघींचे संबंध देखील चांगले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/shilpa-shetty-family.jpg)
3 / 5
![शिल्पा आणि ऐश्वर्या एकत्र ईशा अंबानी यांच्या लग्नात उपस्थित होत्या. तेव्हा शिल्पा हिने ऐश्वर्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत बहिणी असं कॅप्शन लिहिलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/rai-shetty.jpg)
4 / 5
![आज शिल्पा आणि ऐश्वर्या दोघी त्यांच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहेत. शिल्पा हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर ऐश्वर्या हिला एक मुलगी आहे. तिच्या मुलीचं नाव आराध्या असं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/rai-shetty-kids.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-17.jpg?w=670&ar=16:9)
Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान
![लाल साडीच तापसी पन्नूच्या दिलखेच अदा, दिसते प्रचंड सुंदर लाल साडीच तापसी पन्नूच्या दिलखेच अदा, दिसते प्रचंड सुंदर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-tapasee-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल साडीच तापसी पन्नूच्या दिलखेच अदा, दिसते प्रचंड सुंदर
![बॅकलेस लूकमध्ये अवनीत कौरच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना बॅकलेस लूकमध्ये अवनीत कौरच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-avaneet-kaur-4.jpg?w=670&ar=16:9)
बॅकलेस लूकमध्ये अवनीत कौरच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
![अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे 'ते' फोटो व्हायरल अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे 'ते' फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Actress-Aishwarya-Rai-and-Rekha-5.jpg?w=670&ar=16:9)
अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे 'ते' फोटो व्हायरल
![शुभमन गिल आणि 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, चाहतेही... शुभमन गिल आणि 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, चाहतेही...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Shubman-Gill-and-Preity-Zinta.jpg?w=670&ar=16:9)
शुभमन गिल आणि 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, चाहतेही...
!['मला अशी पत्नी नको जी...' जया यांना काय म्हणालेले अमिताभ, सासऱ्यांचा लग्नाला का होता विरोध? 'मला अशी पत्नी नको जी...' जया यांना काय म्हणालेले अमिताभ, सासऱ्यांचा लग्नाला का होता विरोध?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-15.jpg?w=670&ar=16:9)
'मला अशी पत्नी नको जी...' जया यांना काय म्हणालेले अमिताभ, सासऱ्यांचा लग्नाला का होता विरोध?