AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 17, 2019 | 1:49 PM
Share

[svt-event title=”रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निषेध करण्यासाठी निघालेल्यांची धरपकड” date=”17/09/2019,1:45PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निषेध नोंदवण्यासाठी निघालेल्यांची धरपकड, खेड पोलिसांची कारवाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिबांसह 15 जण ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”प्लास्टिक घेऊन मालेगावहून जळगावला जाणाऱ्या ट्रकला धुळे येथील चाळीसगाव चौफुलीजवळ आग” date=”17/09/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] प्लास्टिक घेऊन मालेगावहून जळगावला जाणाऱ्या ट्रकला धुळे येथील चाळीसगाव चौफुलीजवळ आग, शॉट सर्किटमुळे गाडीच्या केबिनने पेट घेतल्याचा संशय, मध्यरात्री 12 : 30 वाजताची घटना, कोणतीही जीवितहानी नाही, मात्र, गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात” date=”17/09/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात, नारायण राणे मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वागत करणार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या राणेंच्या सूचना, कणकवलीत दुपारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये राज्यमंत्री दर्जा असलेल्या किशोर तिवारींची भाजपपासून फारकत” date=”17/09/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जा असलेल्या किशोर तिवारींची भाजपपासून फारकत, सरकारच्या कामावर नाराजी, शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार [/svt-event]

[svt-event title=”निर्दयी मातेने 9 तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीच्या बाळाला काटेरी झुडपात टाकले” date=”17/09/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] निर्दयी मातेने 9 तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीच्या बाळाला काटेरी झुडपात टाकले, मालेगाव तालुक्यातील गाळाने-चिंचवे येथील संतापजनक प्रकार, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला रडण्याचा आवाज आल्याने बाळ सापडले, पोलिसांच्या मदतीने अर्भक वडणेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल [/svt-event]

[svt-event title=”अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे 4 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस” date=”17/09/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे 4 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस, काही भागात 4 ते 5 फूट पाणी साचले, अन्न धान्य, कपडे, विद्यार्थ्यांचे कागदपत्रे भिजून खराब, शासकीय स्तरावरील यंत्रणा उदासीन, सामाजिक संस्थांचा मदतीचा हात [/svt-event]

[svt-event title=”संततधार पावसाने भिवंडी शहरातील रस्त्यांसह सखल भागात पाणी” date=”17/09/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु, रस्त्यांसह सखल भागात पावसाचे पाणी, नदीनाका, तिनबत्ती, कल्याण रोड, इदगाह, पदमानगर, कमला हॉटेल या भागात पाणीच पाणी [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची दांडी” date=”17/09/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधीची दांडी, पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन, खासदार ओमराजे निंबाळकर, सेना आमदार ज्ञानराज चौघुले, राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे, काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण कार्यक्रमाला गैरहजर [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यातील 11 मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प भरले” date=”17/09/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] निम्न वर्धा प्रकल्पातून 3000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रकल्पाचे 31 दरवाजे 3 सेंटीमीटरने उघडले, जिल्ह्यात आतापर्यंत 841.47 मिमी पाऊस, जिल्ह्यातील 11 मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने शेतीचं मोठं नुकसान” date=”17/09/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस, सततच्या पावसाने शेतात पाणी, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांरी मेटाकुटीला, पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्ताने प्रशासन अर्ध्या रात्री खडबडून जागे” date=”17/09/2019,9:58AM” class=”svt-cd-green” ] पालघरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्ताने प्रशासन अर्ध्या रात्री खडबडून जागे, रात्री 10 वाजता मनोर-पालघर महामार्गावरील खड्डे बुजवले, पालघर-मनोर महामार्गाच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष [/svt-event]

[svt-event title=”सिंचन घोटाळ्यात 20 एफआयआर दाखल” date=”17/09/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] सिंचन घोटाळ्यात 20 एफआयआर दाखल, गोसीखुर्द प्रकल्पातील 155 टेंडर्सची चौकशी, उच्च न्यायालयात सरकारचं प्रतिज्ञापत्र, अजित पवारांबाबत सरकारचं उत्तर नाही [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात वाघिणीची दहशत” date=”17/09/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात वाघिणीची दहशत, गायीच्या शिकारीसह अस्वलही ठार, कारंजा (घाडगे) तालुक्यातील उमरी शिवारातील घटना [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महाजनादेश यात्रेच्या मार्गात पोस्टरबाजी” date=”17/09/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसची सरकारविरोधात पोस्टरबाजी, महाजनादेश यात्रा मार्गात मध्यरात्री पोस्टर लावली, पोलिसांनी तात्काळ पोस्टर उतरवली [/svt-event]

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?