LIVE : ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : ऐरोली - ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद

[svt-event title=”ऐरोली – ठाणे दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद” date=”20/09/2019,3:16PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : ऐरोली – ठाणे दरम्यान पेंटाग्राप तुटला, ट्रान्स हार्बरवरील वाहतूक बंद, वाशी – ठाणे वाहतूक बंद, प्रवाशी लोकलमधून खाली उतरले

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत बैठकांचं सत्र, विविध पक्षांच्या बैठका” date=”20/09/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत बैठकांचं सत्र, शिवसेना, भाजप, मनसेची आपआपल्या कार्यालयात बैठका, ?उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली ?भाजपच्या निवडणूक समितीची चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक ?राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन [/svt-event]

[svt-event title=”दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला” date=”20/09/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला, लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीतील अहमद नावाची इमारत दुर्घटनाग्रस्त, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”सेन्सेक्सची उसळी, 1600 अंकांची भरारी” date=”20/09/2019,11:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता” date=”20/09/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी” date=”20/09/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] परतीच्या पावसाने जालना सुखावला, जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, 24 तासात जिल्ह्यात 19.6 मिलिमीटर पाऊस, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक 55 .13 मिलिमीटर पावसाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”नागपूर शहरातील 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या” date=”20/09/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहरातील 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या, हिवताप आणि हत्तीरोग विभागाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव उघड, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यूचा मोठा धोका, पालकांमध्ये भितीचं वातावरण, शाळांवर कारवाईची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नागपूरकरांसाठी खुशखबर, मेट्रोकडून मेट्रो फेऱ्यामध्ये वाढ” date=”20/09/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूरकरांसाठी खुशखबर, मेट्रोकडून मेट्रो फेऱ्यामध्ये वाढ, दर ३० मिनिटांनी मेट्रो सुरु, महामेट्रोच्या ऑरेंज लाईनच्या सिग्नलिंग प्रणालीचे पुढील टप्यातील कार्य पूर्ण झाल्याने मेट्रो फेऱ्यांची संख्या 25 येवजी 48 [/svt-event]

Published On - 11:35 am, Fri, 20 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI