Holi 2024 Wishes : आपल्या जवळच्या व्यक्तींना द्या होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा, खास मेसेज आणि…

होळीचा मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. रंगीबेरंगी रंगाची उद्या उधण होणार आहे. यंदा संपूर्ण देशभरात उद्या होळी साजरी केली जाणार आहे. लहाण्यापासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वचजण होळीला धमाल करताना दिसतात. गाणे लावून थंडाई पित होळी खेळण्याची मजाच एक वेगळी आहे.

Holi 2024 Wishes : आपल्या जवळच्या व्यक्तींना द्या होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा, खास मेसेज आणि...
Holi
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 6:09 PM

मुंबई : होळीची धूम संपूर्ण देशभरात बघायला मिळतंय. उद्या म्हणजेच 25 मार्चला संपूर्ण देशभरात होळी ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. होळी म्हटले की, रंगांची उधळण आलीये. लहाण्यापासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वचजण होळीला धमाल करताना दिसतात. गाणे लावून थंडाई पित होळी खेळण्याची मजाच एक वेगळी आहे. बऱ्याच राज्यांमध्ये आठ दिवस होळी खेळणे सुरू असते. बरेच लोक आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना होळीच्या भेटून शुभेच्छा देताना दिसतात. होळीला रंगाप्रमाणेच शुभेच्छांचा वर्षाव देखील केला जातो. आजकाल तर मोबाईलवरून सणांच्या शुभेच्छा देणे अगदी सोपे झाले आहे.

फाल्गुन महिन्यात होळी हा सण साजरा केला जातो. उद्या सकाळपासूनच लोक रंगांची उधळण करताना दिसतील. होळीनिमित्त आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना खास शुभेच्छांचे मेसेज पाठवा. ज्यामुळे त्यांच्या होळीच्या सणात अधिक रंग भरेल. चला तर मग खाली दिलेले मेसेज आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा.

होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. रंगपंचमीनिमित्त तुमच्याही आयुष्यात रंगाची उधळण होवो… ———————– लाल रंग तुमच्या गालांसाठी, काळा रंग तुमच्या केसांसाठी, निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी, पिवळा रंग तुमच्या हातांसाठी, गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी, पांढरा रंग तुमच्या मनासाठी, हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा… ————————— आली रे आली, होळी आली करूया मिळून रंगाची उधण नैराश्य ठेवू लांब.. —————————– रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा होळीच्या हार्दिक शुभेच्छा ——————————

तुमचेही आयुष्य भरो रंगांनी होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुरक्षितपणे खेळा होळी आणि आरोग्यदायी शुभेच्छा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.