Health care : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा!

निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करावे लागतात. जिममध्ये तासनतास व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणे इ. पण हे समजून घेणे आवश्यक आहे की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही रात्री काही गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी खा.

Health care : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:00 AM

मुंबई : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करावे लागतात. जिममध्ये तासनतास व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणे इ. पण हे समजून घेणे आवश्यक आहे की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही रात्री काही गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी खा. पोटाच्या समस्या, प्रतिकारशक्ती, वजन कमी होणे आणि संधिवात यांसारख्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी हे खास 4 पदार्थ आहारामध्ये घ्या.

मेथी

मेथी रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावी. असे केल्याने तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल. जी आजकाल महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. मेथीदाणे पोटासाठीही फायदेशीर आहेत. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. हे आतडे स्वच्छ करते आणि पचन सुधारते. मधुमेहींसाठी मेथी खूप चांगली आहे. हे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास देखील मदत करते.

मनुके

मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अँटिऑक्सिडेंट असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तुम्ही रात्री मनुके भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. अनेक महिलांना लोहाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारामध्ये मनुक्याचा समावेश करा.

बदाम

दररोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते. बदामामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. जे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. भिजवलेले बदाम वजन कमी करण्यासाठी देखील खूप चांगले आहेत. सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामामध्ये तर भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर आहे.

अंजीर

अंजीरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, मॅंगनीज, पोटॅशियम, फायबर आणि फॉस्फरस असतात. अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असते. फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. 1 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.