या लोकांनी चुकूनही करू नये मुळ्याचे सेवन, ठरु शकते घातक

Radish negative effect : मुळा खाणे अनेकांना महागात पडू शकते. मुळा खाल्याने त्याने अनेक साईड इफेक्ट्स देखील असतात. मुळा खाल्ल्याने अनेकांना आरोग्याच्या संदर्भातील गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुळा कोणी खाऊ नये जाणून घ्या.

या लोकांनी चुकूनही करू नये मुळ्याचे सेवन, ठरु शकते घातक
radish
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 4:17 PM

Radish side effcet : मुळा जेवणासोबत अनेकांना खायला आवडतो. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम आढळते. मुळा खाल्ल्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर करणे, वजन कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते. मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, मुळा कोणी खाऊ नये. मुळा कोणासाठी हानीकारक ठरु शकतो. चला जाणून घेऊया.

कमी रक्तदाब

कमी रक्तदाबाची समस्या आहे त्या व्यक्तींनी मुळ्याचे सेवन करू नये. मुळ्यात मूत्रवर्धक गुणधर्म असतात, जे शरीरातील पाणी काढून टाकतात. यामुळे कमी रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते.

हायपोग्लाइसेमिया

हायपोग्लायसेमिया (कमी रक्तातील साखरेची) समस्या आहे अशा व्यक्तीेनी देखील मर्यादित प्रमाणात मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यात इंसुलिन वाढवणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

पिताशयात खडे

ज्या व्यक्तींना पित्तशयात खडे होण्याची समस्या आहे. अशा व्यक्तींनी देखील मुळा खाऊ नये. मुळा खाल्याने पित्त वाढते.  ज्यामुळे पित्त खड्यांची समस्या वाढू शकते.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी देखील मुळ्याचे सेवन करू नये. मुळ्यात काही गुणधर्म असे असतात ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

स्तनपान करणारी महिला

स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील मुळ्याचे सेवन कमी करावे. मुळ्यात असलेल्या काही गुणधर्मामुळे ते आईच्या दुधात जाऊ शकतात आणि बाळाला हानी पोहोचवू शकतात.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.