NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची तातडीची बैठक, आतापर्यंत किती आमदार पोहोचले?

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुण्यात पार्थ पवारांनी आमदारांची महत्वाची बैठक बोलवली आहे.

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची तातडीची बैठक, आतापर्यंत किती आमदार पोहोचले?
Parth Pawar
| Updated on: Nov 13, 2026 | 10:27 AM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुण्यात पार्थ पवारांनी आमदारांची महत्वाची बैठक बोलवली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी आणि निवडक आमदारांची ही बैठक आहे. सात आमदार जिजाई निवासस्थानी असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिजाई निवासस्थानी पार्थ पवारांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आमदार शंकर मांडेकर बैठकीसाठी पोहचले आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us