AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरात मुलीपण पुरवत होता; बड्या नेत्याचा धक्कादायक खुलासा, राज्यात मोठी खळबळ

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राज्यातील बड्या नेत्याने हा खुलासा केला आहे.

खरात मुलीपण पुरवत होता; बड्या नेत्याचा धक्कादायक खुलासा, राज्यात मोठी खळबळ
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 6:07 PM
Share

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी या प्रकरणातील तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना, खरातसोबत संबंधित असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी अशोक खरात मुली पण पूरवत होता असे देखील म्हटले आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

भोंदूगिरीला पाठींबा आल्याचे काम अधिकार्‍यांनीच केले. अशोक खरात सोबत जवळपास 1000 व्हिडीओ आहेत. या सर्व प्रकरणाचे खुलासे झाले पाहिजेत. खरात आता तर मुली पण पूर्वीत होता. खरातवर ज्यावेळी गुन्हा दाखल होत होता. दोन आय ए एस व एक आयपीएस असे अधिकारी एक हॉटेलमध्ये खरात सोबत बसले होते. अशोक खरातच्या नारको टेस्ट झाल्या पाहिजेत अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

अशोक खरात प्रकरणाबाबत

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याचा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला. तसेच त्याचे अनेक महिलांसोबतचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. अशोक खरातने माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे म्हणत अनेकांना लुबाडले. त्याचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. अशोक खरातचे काळे कारनामे समोर आले आहेत.

1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

काल अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायलाने त्याची पोलीस कोठडी 4 दिवसांनी वाढवण्यात आली. आता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आता नवी माहिती काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात