VIDEO | औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला

या कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

VIDEO | औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला
Aurangabad stray Dog attack
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:43 PM

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. नुकतंच औरंगाबादेत एका कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.  (Aurangabad stray Dog attacked small boy)

औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगावात शिवनेरी कॉलनीत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे या कॉलनीत राहणाऱ्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या कॉलनीतील राहणाऱ्या एका लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला. या कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Aurangabad stray Dog attacked small boy)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये बंद; ग्राहक, हमाल आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल

Vegetables Rate: महापुराचा भाजीपाल्याला फटका, मुंबई बाजारसमिती भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या माल पडून

नवी मुंबईत अरुण गवळीच्या हस्तकावर थेट कारवाई, एपीएमसी मार्केटमध्ये खंडणी गोळा केल्याप्रकरणी अटक