
सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत उद्धव आणि राज ठाकरे यांची युती झाली होती. त्यामुळे पालिकेत सत्ता कोणाची सत्ता येणार याचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची गेल्या २५ वर्षांची सत्ता जाणार असा अंदाज ‘पोल ऑफ पोल’ या एक्झिट पोल संस्थेने वर्तवला आहे. या मुंबई पालिकेतील सत्ता हातातून जाण्याचा अंदाज ‘पोल ऑफ पोल’ या एक्झिट पोलने दर्शवला आहे.
मुंबई महापालिका
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
सर्व्हेतून सर्वात मोठी माहिती पुढे... भाजपची मतांच्या टक्केवारीतही आघाडी, ठाकरे मागे
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
भाजप-सेना – 138
ठाकरे-मनसे-पवार -62
काँग्रेस-वंचित -20
इतर – 7
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.